Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख || भाग २ || Psychology

              
          वाचक मित्र आणि मैत्रिणींनो मागील लेखात आपण Concept of Soul ( शरीरातील आत्मा ) या विषयी पाहिले. हा विषय पुढे खूप रोचक होत जाणार आहे ,तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील कदाचित या लेखातून मिळतील. चला तर मग आपण Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख पुढच्या भागाला सुरुवात करू. 

➤ भाग १ वाचण्यासाठी इथे Click करा 


Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख || भाग २ || Psychology
Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख || भाग २ || Psychology

🔅   भाग २   🔅


OBE Technique ( Outer Body Experience )

सर्वात आधी याची Process कशी आहे ते समजून घेऊया. या Process चे 3 भाग आहेत ते म्हणजे, 


1. शरीर शिथिल करणे. 

2. शरीराच्या बाहेर निघणे. 

3. शरीराच्या बाहेर आल्यावर तो अनुभव repeat करणें.


याबद्दल थोडं सविस्तर पुढे बघू :


1. शरीर शिथिल करणे ( Body Relaxation ) 


OBE चा Experience घेण्यासाठी शरीर Relax करणे खूप जास्त महत्वाचे असते . शरीर Relax करण्यासाठीची पद्धती पुढीलप्रमाणे:

1. शवासन सुरू करा. तुमचा Spine अगदी सरळ रेषेत स्थिरावणे गरजेचे असते.

2 . नंतर पायाच्या अंगठ्यावर Focus करा, आणि Feel करा की पायाचा अंगठा आणि पूर्ण पाय Relax होत आहे. हीच Process पूर्ण शरीरावर करा.

3 . जेव्हा तुमचं शरीर Relax होणं सुरू होईल तेव्हा तुमचा श्वास अधिक Deep होतं जाईल.

4 . संपूर्ण शरीर Relax झाल्यावर स्वताला सूचना ( Command ) द्या की शरीर झोपलं आहे आणि brain active आहे. हे सर्व पूर्ण करेपर्यंत तुमचं शरीर पूर्णतः Relax होऊन जाईल. झोप सुद्धा येऊ शकते त्यासाठी सूचना ( Commands ) खूप महत्वाचं काम करतात.2. शरीराच्या बाहेर निघणे :


पूर्ण शरीर Relax झाल्यानंतर पुढची Step म्हणजे शरीराच्या बाहेर निघणे. यासाठी बऱ्याचशा पद्धती आहेत पण आपण एक साधी पद्धत बघूया...

1. आपलं शरीर Feel करा आणि कल्पना करा की आपलं शरीर हलकं होत आहे.

2 . शरीरावर focus करताना तुमच्या लक्षात येईल की शरीरात Vibrations यायला लागले आहेत, न घाबरता ते होऊ द्या.

3 . बऱ्याचदा आपल्याला आपल्या छातीवर कोणी तरी बसून आहे असा भास होतो, पण जर आपण सगळं Consciously करत असलो तर आपल्याला ती भीती वाटणार नाही.

4 . जेव्हा ते Vibrations थांबतील किंवा कमी होतील तेव्हा Simply एका कडावर फिरून जा आणि तुम्ही Notice कराल की तुम्ही शरीराच्या बाहेर आले आहात.3. अनुभव Repeat करणे


          तुम्ही जेव्हा शरीराच्या बाहेर येता तेव्हा बऱ्याच विचित्र घटना घडू लागतात. तुम्ही अस्वस्थ व्हायला लागता, विचित्र आकृत्या दिसायला लागतात कधी कधी तर तुमच्या Subconscious मध्ये असणारी तुमची भीती तुमच्या समोर येते, पण जर तुम्ही Self Repetition करत असाल की हा एक अनुभव मात्र आहे, तर तुम्ही आरामात Astral Project करायला लागता.


हे सर्व करतांना लक्षात ठेवायला हवं की प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. त्यामुळे Patience ठेवून यावर काम करा, एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल.


लेखन : Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.

              या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने