MPSC PRELIMS तयारी अशी करावी || MPSC PRELIMS PREPARATION


          MPSC Rajyaseva 2020 परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या नंतर आता साधारणपणे covid- 19 च्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे !  सुरुवातीला परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती, (MPSC PRELIMS PREPARATIONऑगस्ट संपून गेला तरी अद्यापही नवीन वेळापत्रकाप्रमाणे १३ सप्टेंबर ला ही परीक्षा होईल याची शाश्वती नाही. 
MPSC PRELIMS तयारी अशी करावी || MPSC PRELIMS PREPARATION
MPSC PRELIMS तयारी अशी करावी || MPSC PRELIMS PREPARATION

          दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक जण प्रथमच राज्यसेवेची पूर्व परीक्षा (Spardha pariksha) देणार असतील, काहींनी याआधी एकदा अथवा अनेकदा दिली असेल अशा सर्वांचा विचार करून या ब्लॉग मध्ये व्यवस्थितरित्या मार्गदर्शनाचा प्रयत्न केला गेला आहे. 

     

◾ MPSC Rajyaseva Prelims चा अभ्यास कधी सुरु करावा ?          ➤  जे विद्यार्थी प्रथमच राज्यसेवा पूर्व परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 4 ते 6 महिने अर्थात 120 ते 180 दिवसांचा कालावधी योग्य ठरतो. मात्र तरी देखील MPSC MAINS च्या दृष्टीने अभ्यास करायचा झाल्यास हाच कालावधी 250 दिवस योग्य ठरतो. 


          ➤ ज्या विद्यार्थी मित्रांनी याआधी MPSC MAINS दिलेली असेल त्यांना खरे तर MPSC PRELIMS करिता 3 महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे. 


          ➤ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MPSC PRELIMS जर पास झाला नाहीत तर तुमचा Mains चा study कुठेच कामी येत नाही त्यामुळे MPSC MAINS पेक्षा सर्वप्रथम MPSC PRELIMS सर्वात जास्ती महत्त्वाची ठरेल!


          ➤ वैयक्तिक रित्या अभ्यासासाठी लागणारा कालावधी हा तुमच्या वाचन व आकलन क्षमतेवर आणि वेळेच्या उपलब्धते प्रमाणे ठरवणे जास्ती योग्य ठरते.
           खासमराठी वरील ही दिलेली माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा, सोबतच ही माहिती तुम्ही ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षा Whatsapp Facebook ग्रुप्स मध्ये सामील असाल अशा प्रत्येक ठिकाणी नक्की Share करा ! यामुळे आम्हाला घेतलेल्या कष्टाचा आनंद मिळेल इतकच ! धन्यवाद !!


Post a Comment

Previous Post Next Post