About

आमच्याबद्दल थोडसं


  काही स्वप्न उराशी बाळगून सुरू केलेल्या Khasmarathi.com या digital media company बद्दल सोबतच तिच्या निर्मात्यांबद्दल जाणून घेण्याइतके तुम्ही उत्सुक झालात याचा आम्हाला आनंद आणि about us या page वरती तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे! ☺️

        Facebook, Youtube, Telegram, Twitter,  Instagram, Whatsapp  अशा सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत फार कमी कालावधीत जबरदस्त लोकप्रिय होत असलेल्या या समाजमाध्यमांतून  आम्ही सर्वांना हवं  ते content मनापासून मनापर्यंत देत आहोत!!

          नव्या युगाची गरज ओळखून  हवं तितकं भरभरून देणारं आणि  कमीत कमी वेळेत मनभरून देणारं ठिकाण आम्ही इथे निर्माण करत आहोत .....ते ही खास आपल्या मायबोली मराठीमधून!

      आम्ही मुख्यतः Entertainment  सोबतच #1 Quality  Infotainmaint च नव्हे तर  Technology , Facts , News आणि Offers  या सर्व नव्या जगातील सामान्य जणांच्या गरजा पुरवत त्यांच्या यशाचा प्रवास अधिकाधिक सुखकर करतोय!!

      फक्त "Viral"... "सनसनिखेज"  होण्याऐवजी आमचा भर हा Quality Content देण्यावर आहे. आमच्याबद्दल विशेष काही असेल तर ती म्हणजे आमची 'Organic' audience!!
 
      आम्ही आपल्यासाठी प्रत्येक सदरामध्ये काहीतरी खास सर्वांपेक्षा झक्कास असा फक्त वाचण्याच नव्हे तर जगण्यालायक ज्ञान, माहिती, मनोरंजनाचा खजिना आपल्यासमोर अगदी योग्य प्रकारात वर्गीकरण करून सादर केलेला आहे!

    उदा.  खासमराठी special मध्ये
आम्ही गड, दुर्ग, किल्ले यांसोबतच फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व जगातील खास ठिकाणांबद्दल ची माहिती 'भटकंती' सदरात देत आहोत, विचार मंथनासाठी वैचारिक तर आपण जर शेतकरी असाल तर शेतीबद्दल ची खूप छान माहिती 'शेती' या सदरात देणार आहोत!
 मनोरंजना सोबतच आरोग्याबद्दल मनोरंजन आणि आरोग्यम या सदरा मध्ये आपणास वाचावयास भेटेल!

         स्पर्धा परीक्षा, नोकरी/करिअर, सरकारी योजना, पुस्तक , चित्रपट , Facts, Tech, Deals, बातम्या, राजकीय, खेळ असं एक ना अनेक ...जितकं काही एका वाचकाला हवं असतं ते प्रत्येक क्षेत्र इथे शक्य त्यापेक्षा जास्त परिपूर्ण रित्या देण्याचा इथे आम्ही तन मन धन लावून खासमराठी मध्ये खास आपल्यासाठी देण्याचा दिवसरात्र प्रयत्न करत आहोत!


       यामुळेच इतक्या कमी कालावधी मध्ये आम्ही लोकप्रियतेच शिखर पादाक्रांत करत आहोत. व या मागे मिळालेला तुमचा support ही तितकाच अमूल्य ठरला आहे.


धन्यवाद!

Post a Comment