मकर संक्रांत मराठी :माहिती ,इमेजेस ,शुभेच्छा । Makar Sankranti Marathi :Mahiti,Images,Wishes

makarsankarat marathi :mahiti,images,wishes 2023
makar sankranti marathi :mahiti,images,wishes 2023मकर संक्रांत निमित्त बरेच जण फक्त शुभेच्छा पाठवत असतात पण नक्की हा सण साजरा का करतात हेच माहिती नसतं. चला तर मग थोडंस जाणून घेऊया आपल्या या सणाबद्दल.  हिंदू धर्मातील एक विशेष सण म्हणजे मकर संक्रांती होय. शब्दश: विचार केला तर सुर्य या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला 'मकर संक्रांत' असे म्हणतात.

 या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीला महाराष्ट्रात संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती असं म्हटलं जातं. यामध्ये 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण'. हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. त्यामुळे येणारी मकरसंक्रांत ही तुमच्या आयुष्यातील कटुता दूर करून प्रेमाचा गोडवा दरवळत राहावा या शुभेच्छा. 

नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या, प्रिय जणांना, गोड व्यक्तींना, ' मकर संक्रांतीच्या " सर्वांना गोड गोड शुभेच्छा!!

येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....

makarsankarat marathi :mahiti,images,wishes 2023
makar sankranti marathi :mahiti,images,wishes 2023


कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांत • निमित्त सर्वांना. मंगलमय शुभेच्छा..!


makarsankarat marathi :mahiti,images,wishes 2023
makar sankranti marathi :mahiti,images,wishes 2023आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची

कणभर तीळ, मनभर प्रेम

गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा


गगनात उंच उडता पतंग

संथ हवेची त्याला साथ

मैत्रीचा हा नाजूक बंध

नाते अपुले राहो अखंड

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


makarsankarat marathi :mahiti,images,wishes 2023
makar sankranti marathi :mahiti,images,wishes 2023


 गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,

स्नेहांचे तीळ मिळवा त्यात, 

तिळावर फुलेल पाकाचा काटा, 

प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा 
मित्र मैत्रिणीनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो त्यामुळे काही अडचणी असल्यास कंमेंट करायला विसरू नका तसेच हि माहिती तुमच्या प्रियजनांशी शेयर करा. खासमराठी नेहमीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते . धन्यवाद !!

 


  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने