New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024

New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  ।2023
New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  ।204

Happy New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  ।2024

मित्रांनो, नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा  देण्याची सुरवात अगदी 31 December च्या संध्याकाळ पासूनच होते. 

तर त्या साठी आपण तुमच्यासाठी मराठी मध्ये संदेश पाठवण्यासाठी तुम्ही येथून MSG पाठवू शकता व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता .


आपणास व परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, आर्थिक भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक व मंगलमय जावो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

 New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  ।2023
New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  ।2023

 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना! ३६५ दिवसांचं!! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवसनवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसंनवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष...! या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!आजचा वर्षाचा शेवटचा दिवस खूप काही गमावल पण.. त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली, तितकीच लोक जवळ सुध्दा आली... खूप काही सोसल.. खूपकाही अनुभवलं,दुःख सारी विसरून जावू, सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!जे स्वतःला धोक्यात घालून काहीतरी मिळवतात त्यांनाच यश मिळतं. मग नव्या वर्षातही यश मिळवण्याची धडपड सुरू ठेवा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


" तुमची आमची मैत्री अशीच अबाधित राहो. तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदाचा वर्षाव होत राहो " ह्याच नवीन वर्षाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा.

New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  ।2023
New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  ।2023
" " नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे, पेन म्हणजे तुमचा हात आहे. तुमच्याकडे नव्या वर्षाची सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे." नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही कष्ट प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय नाही नववर्षाभिनंदन! 2023


हे वर्ष सर्वाना सुखावे, समृद्धीचे आणि भरभराठीचे जावो. नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!


जीवनात तुम्ही किती उंचीवर आहात याला महत्व नाही त्या उंचीवरून खाली कोसळल्याव तुम्ही पुन्हा किती उंच झेप घेता याला महत्व आहे. ह्याच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!


मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल. आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील 


सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष.. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


आम्ही तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवीन वर्ष 2023 च्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे नवीन व प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल.


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 


     मित्र मैत्रिणीनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो त्यामुळे काही अडचणी असल्यास कंमेंट करायला विसरू नका तसेच हि माहिती तुमच्या प्रियजनांशी शेयर करा. खासमराठी नेहमीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते . धन्यवाद !!

 


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने