कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. -Bhagat Singh Koshyari

राज्यपालांनी एका सभेत वादग्रस्त वक्त्यव्य करत असताना गुजरात मारवाडी लोकांना महाराष्ट्रातून बाहेर काढलं तर आर्थिक राजधानी उरणार नाही ,त्यामुळे 
संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच मराठी माणसामध्ये तीव्र नाराजी उमटली असताना त्यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे 
 
कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. -Bhagat Singh Koshyari

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने