HSC RESULT 2022 || 12TH RESULT ONLINE CHECK|12 TH NIKAL ONLINE
दुपारी 1 वाजता लागणार बारावीचा निकाल

HSC RESULT 2022 || 12TH RESULT ONLINE CHECK|12 TH NIKAL ONLINE


कसा चेक करणार रिझल्ट? करा ही प्रोसेस फॉलो...


प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahresult.nic.in www.mahahsscboard.inwww.hscresult.mkcl.org भेट द्यावी.


यानंतर होम पेजवर दिलेल्या "इयत्ता 12वी निकाल 2022" या लिंकवर क्लिक करा.


आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा.


यानंतर तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


तुमच्या निकालाची प्रत तुमच्याकडेच ठेवा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने