पुष्पा मूवी रिव्हिव्ह मराठी  । pushpa movie review in marathi 
 नमस्कार मित्रांनो आज आपण साउथ इंडियन मूवी पुष्पा याचा रिव्हिव्ह  पाहणार आहोत . पुष्पा हा साउथ इंडियन स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदांना या जोडीचा हा चित्रपट चंदन व्यवसायावर आधारित या चित्रपटात एक साधा असणारा कामगार अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पा तर त्यापासून त्या व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवसायिक कसा बनतो या यावर संपूर्ण चित्रपट अवलंबून आहे यामध्ये जंगलातून चंदन चोरी करत असताना पडलेल्या पोलिसातील धाडीतून  चंदनाचा बचाव कसा करतो ते २ ३ सिन पाहण्यासारखे आहे  तसेच आपल्या हिमतीच्या जोरावर तो व्यवसायात कशाप्रकारे पराक्रम करतो तेही पाहण्यासारखी आहे यामधील त्याची स्टारडम अटीट्युड आणि फाईट पाहण्याजोगी आहे.

 हा चित्रपटाचा शेवट नसून याचा दुसरा भाग सुद्धा येणार आहे ज्यामध्ये आपल्याला या चित्रपटाचा शेवट कदाचित मिळू शकतो तर तुम्ही अल्लू अर्जुन चे फॅन असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी मेवा असू  शकतो ॲक्शन आणि पात्रात त्यांनी खूप मेहनत घेतलेली दिसते त्यामुळे हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे चालला आहे . दक्षिण भारतात त्याचबरोबर  महाराष्ट्रात ही खूप चांगला चालला आहे तर तुम्ही एखादा चांगला चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल पुष्पा हा नक्कीच तुमच समाधान करेल.

आपल्याकडील हिंदी सिनेमाच्या नायकाला एका कामगाराच्या वेशात किंवा साध्या  व्यक्तीचा रोल करायचा झाला तर ते आपल्याकडील हिरो ओढून ताणून करतील पण यातील अल्लू अर्जुन आपल्याला ओळखू येणार नाही .

 या चित्रपटाला मराठी अभिनेता श्रेयस तळपदे त्यांनी हिंदीतील आवाज दिला आहे खूप चांगल्या प्रकारे  डबिंग केले आहे पुष्पा पुष्पराज  साला झुकेगा नही हा डायलॉग चित्रपट पाहिल्यानंतर सकाळच्या तोंडून ऐकला मिळत आहे त्याच बरोबर साउथ मूवी मधील प्रत्येक ट्रॅक्टरची एक युनिक स्टाईल असते यामध्ये पण ट्रेड मार्क करत दाढी वरून उलटा हात फिरवायची स्टाईल फेमस झाली आहे.


अश्याच प्रकारचे रिव्हिव्ह वाचण्यासाठी खासमराठीच्या movies या भागाला भेट देत राहा .


squid game webseries marathi review । स्क्विड गेम वेबसिरीज मराठी रिव्हिव्ह

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने