कालीचरण महाराज कोण आहेत ? ।kalicharan maharaj history in marathi



kalicharan maharaj history
kalicharan maharaj history 



दोन दिवसापासून आपण त्यांच्या न्यूज ऐकतोय ते कालीचरण महाराज कोण आहेत याची माहिती आपण घेणार आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल अपशब्द वापरल्याने धर्मसंसद एका नवीन वादात अडकली आहे व त्याचबरोबर समोर आलेत एक नाव म्हणजे कालीचरण महाराज कालीचरण महाराज यांचे मूळ नाव आहे अभिजीत धनंजय सारंग आहे व हे अकोला शहरातील शिवाजीनगर भागात ते राहतात.

त्यांनी आतापर्यन्त लग्न केलेली नाही ते ब्रम्हचारी आहेत सध्या त्यांचं वय हे ४८ वर्ष आहे .





शिक्षणाचा कंटाळा व आपल्या  खोडकर स्वभाव मुळे त्यांचे शिक्षण आठवीपर्यंतच झालेले आहे आई-वडिलांनी प्रयत्न करूनही ती पुढे शिकले नाहीत तसेच त्यांनी अध्यात्माकडे गोडी असल्याने हरिद्वारला जाऊन दीक्षा घेऊन आले व नंतर हेच अभिजीत सारंग पुढे चालून कालीचरण महाराज झाले काली भक्त म्हणून त्यांचं नाव कालीचरण असे ठेवण्यात आले आहे दोन वर्षापूर्वी अकोल्यात शिव मंदिरात त्यांनी शिव तांडव स्त्रोत म्हणला  होता व तेव्हापासून ते लोकांच्या नजरेत आले आहेत .तसेच 2017 मध्ये त्यांनी अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला व सध्या त्यांना आपल्या वादग्रस्त विधानामुळे अटक झाले आहे.




kalicharan maharaj family
kalicharan maharaj wife
kalicharan maharaj wife name
kalicharan maharaj wikipedia marathi
kalicharan maharaj wikipedia hindi
kalicharan maharaj history in hindi
kalicharan maharaj instagram
kalicharan maharaj history in marathi
kalicharan maharaj net worth




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने