एसएससी मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदाच्या जागांसाठी मेगा भरती

SSC GD REQUIRNMENT 2021
SSC GD REQUIRNMENT 2021नमस्कार मिंत्रानो १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी  एसएससी मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदाच्या जागांसाठी मेगा भरती होणार आहे यात एकूण २५२७१ जागा आहेत याबद्दल अधिक महिती आपण खाली पाहणार आहोत 


●  एसएससी मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदाच्या २५२७१ जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया पार पडणार आहे.


● पदे, शैक्षणिक पात्रता  :

जीडी कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) -

- BSF - १० वी उत्तीर्ण

- CISF  - १० वी उत्तीर्ण

- CRPF  - १० वी उत्तीर्ण

- SSB  - १० वी उत्तीर्ण

- ITBP - १० वी उत्तीर्ण

- AR - १० वी उत्तीर्ण

- NIA  - १० वी उत्तीर्ण

- SSF - १० वी उत्तीर्ण


● शारीरिक पात्रता :

- पुरुष -  जनरल/ओबीसी/ एससी, (उंची १७०, छाती ८०/ ५ ), एसटी (उंची १६२.५, छाती ७६/ ५)

- महिला -  जनरल/ओबीसी/एससी, (उंची १५७,  छाती N/A), एसटी (उंची१५०  छाती N/A)


● एकूण जागा : २५२७१


● वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २३ वर्षे  [एससी/एसटी : 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]


● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


● शुल्क : जनरल/ओबीसी  ₹१०० /-  [एससी/एसटी/महिला: फी नाही]


● अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२१


● अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने