50MP कॅमेरावाला ONEPLUS NORD 2  स्मार्टफोन  लाँच । ONEPLUS NORD 2 FEATURE 

ONEPLUS NORD 2 FEATURE
ONEPLUS NORD 2 FEATURE 📱 भारतात २२ जुलै रोजी OnePlus कंपनीचा Nord 2 हा जबरदस्त कॅमेरावाला स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे.


📍 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला असून मागील वर्षी लाँच केलेल्या OnePlus Nord फोनचा हा अपग्रेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे.


💁‍♂️ स्मार्टफोनमध्ये काय आहे खास? :


▪️ OnePlus Nord 2 ला मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला असून मीडियाटेक प्रोसेसरसह येणारा हा पहिला वनप्लस फोन असणार आहे.


▪️ वनप्लसने आपल्या oneplus.nord इंस्टाग्राम अकांउटवर एक फोटो शेअर केला आहे. 


▪️ यामध्ये आगामी वनप्लस नॉर्ड 2 ची मागील डिझाइन पाहू शकता. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप फोनला देण्यात आला आहे. 


▪️ फ्लॅशच्या पुढे दोन मोठे सेन्सर आणि एक छोटा सेन्सर आहे. वनप्लस नॉर्ड 2 च्या डिझाईन संदर्भात सध्या अशीच माहिती समोर आली आहे. 


📌 हा फोन MediaTek Dimensity 1200-AI प्रोसेसरसह येणार असून यात 90Hz रिफ्रेश रेट, OxygenOS 11 आणि 50MP प्रायमरी कॅमेर्‍यासह 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्लेदेखील मिळणार आहे.

याबद्दल अधिकृत माहिती हि लॉन्च झाल्यास कळेल .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने