सशस्त्र सीमा दलात हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती  | ssb requirment 2021|ssb online|Majhi naukri

ssb requirment 2021

ssb requirment 2021


नमस्कार मित्रांनो SSB  सशस्त्र सीमा दलात हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघाली आहे त्यासाठी विविध पदाची एकूण 115 जागासाठी भरती आहे यासाठी वयाची किती अट आहे, शैक्षणिक पात्रता तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा या सगळ्यांची माहिती आपण या द्वारे पाहणार आहोत तर चला मग पाहू.
 पद आणि शैक्षणिक पात्रता:- हेडकॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आणि त्या सोबत इंग्रजीत किमान पस्तीस शब्द प्रतिमिनिट व हिंदीत किमान तीन शब्द प्रतिमिनिट कॉम्पुटर वरचा टायपिंगचा वेग असावा.


एकूण जागा :- एकूण 115 आहेत.


 वयाची अट:- या पदासाठी अर्ज करणारा  अर्जदार हा अर्ज करायचा तारखेला 18 ते 25 वर्षे दरम्यान असावा म्हणजेच उमेदवाराचे वय हे 25 वर्षापेक्षा जास्त नसावे व 18 वर्षापेक्षा कमी असावे.


 फीस:-  ओपन प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये आहे तर एससी एसटी एक्स सर्विसमॅन व महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही .


 अर्ज करण्याची पद्धत:- अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.


 अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 8 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे.


 अधिकृत वेबसाईट ssbrectt.gov.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने