आयबीपीएस मार्फत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल ५८५८ जागांसाठी मेगा भरती । IBPS requirnment 2021

IBPS requirnment 2021
IBPS requirnment 2021
● आयबीपीएस मार्फत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल ५८५८ जागांसाठी मेगा भरती 


● पद, शैक्षणिक पात्रता : 

- लिपिक - कोणत्याही शाखेतील पदवी. संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.


● एकूण जागा : ५८५८


● वयाची अट : ०१ जुलै २०२१ रोजी २० ते २८ वर्षे  [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]


● शुल्क : जनरल/ओबीसी : ₹८५०/-  [एससी/एसटी : ₹१७५/-]


● परीक्षा :  

- पूर्व परीक्षा : २८,२९ ऑगस्ट & ०४ सप्टेंबर २०२१ 

- मुख्य परीक्षा : ३१ ऑक्टोबर २०२१


● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


● अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०१ ऑगस्ट 2021


● अधिकृत वेबसाईट : https://www.ibps.in/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने