आर्मी भरती परीक्षा माहिती २०२१ । army bharati exam 2021 information 

      

army bharati exam 2021 information
army bharati exam 2021 information 


   नमस्कार मित्रांनो आज आपण आर्मी भरती विषयी माहिती घेणार आहोत आर्मी भरती मध्ये कुठल्या कुठल्या जागा साठी भरती होत असते त्यासाठी कुठल्या अभ्यासक्रमाची गरज असते त्या अभ्यासक्रमांमध्ये कुठल्या कुठल्या घटकावर प्रश्न विचारले जातात या सर्व गोष्टींची माहिती आपण आज येते घेणारा आहोत .आर्मी भरती मध्ये साधारणता वेगवेगळ्या प्रकारच्या जागा असतात त्यामध्ये जनरल ड्युटी तसेच Tactical Data Networks(TDN) अशा प्रकारच्या जागा असतात तर आपण आता पाहणार आहोत की त्यासाठी अभ्यासक्रम कसा असतो.

आर्मी भरती परीक्षा एकूण विषय आणि गुण

 जनरल ड्युटी GD या पदाच्या परीक्षेसाठी यामध्ये एकूण ४ विषय असतात प्रत्येक विषयाचे मिळून 50 प्रश्न व मार्क 100 असतात यासाठी पासिंग ही 35 मार्गाला असते यामध्ये चार विषय असतात एक जनरल नॉलेज दुसरा जनरल सायन्स म्हणजे सामान्य ज्ञान तिसरा मॅथ म्हणजेच गणित आणि चौथा लॉजिकल रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता असे एकूण 15 15 15 5 असे एकूण 50 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क से 30 30 30 10 असे एकूण शंभर गुण असतात व यात 35 मार्क पास होण्यासाठी मिळावे लागतात. 


 सोल्जर Tactical Data Networks(TDN) (X) साठी जनरल नॉलेज 15 प्रश्न बुद्धिमत्ता पाच प्रश्न जनरल सायन्स 15 प्रश्न आणि मॅथ 15 प्रश्न असे एकूण 50 प्रश्न व शंभर गुण असतात पण यामध्ये बत्तीस मार्काला पास असते तिसरा


सोल्जर Tactical Data Networks(TDN) (VIII) त्यात जनरल नॉलेज पंधरा बुद्धिमत्ता पाच जनरल सायन्स 15 आणि 15 50 प्रश्न व शंभर गुण असतात यामध्येसुद्धा 32 स्मारकाला पास असते तर आपण आता सिल्याबस हा डिटेल मध्ये पाहूया.


आर्मी भरती परीक्षा विषय आणि त्यामधील घटक

 जनरल नॉलेज जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला भारत आणि इतर देशातील संबंधाविषयी कराराविषयी सध्याच्या घडामोडी याविषयी माहिती विचारली जाते त्याचबरोबर खेळ पुरस्कार व इतर प्रकारातील खेळाविषयी पण माहिती घडामोडी याबद्दल माहिती विचारली जाते त्याच बरोबर भारतातील आर्मी संबंधातील घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी पुस्तके व लेखक यांच्या विषयी माहिती त्याचबरोबर आयात निर्यातीवरील प्रश्न याबद्दल सुद्धा माहिती विचारली जाते अशा चालू घडामोडी विषयी माहिती जनरल नॉलेज या विषयात विचारली जाते यासाठी तुम्हाला डेली अपडेट राहणे गरजेचे असते व गेल्या वर्षभरात झालेल्या घडामोडींचे माहिती असली पाहिजे तेव्हा तुम्ही जनरल नॉलेज विषयात चांगले मार्क मिळू शकतात.


जनरल सायन्स या विषयात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातील प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये पेशी विषयी माहितीमानवी शरीर या विषयाच्या संबंधित माहिती तसेच भौतिकशास्त्रातील बेसिक गोष्टी आजार उपचार रोग व त्यावर कुठले औषधी वापरली जातात यासारख्या गोष्टी विचारल्या जातात त्यासाठी तुम्हाला या तिन्ही विषयातलं बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही आयुष्यात चांगले गुण मिळू शकतात तुम्ही पहिली ते दहावी या विषयातील पुस्तके वाचून काढल्यास तुमची तयारी चांगल्याप्रकारे होऊ शकते.


 गणित या विषयावर संख्या व संख्याचे प्रकार त्यामध्ये तशा पूर्ण संख्या दोन संबंध दोन संख्या मधील संबंध या सारख्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर लसावी मसावी, दशांश अपूर्णांक ,टक्केवारी ,वर्ग व वर्गमूळ नफा तोटा ,सूट, भागीदारी, वेळ आणि काळ काम याविषयी प्रश्न विचारले जातात तसेच गणितातील बेसिक गोष्टींवर सुद्धा प्रश्न येतात भूमितीवरील त्रिकोणमिति वर आधारित प्रश्न असतात त्याच बरोबर त्रिकोण चौकोन वर्तुळ क्षेत्रफळ यासारख्या गोष्टी वर प्रश्न विचारले जातात


बुद्धिमत्ता या विषयात साधारणता संख्या मालिका आकृत्या तसेच इतर सिम्पल प्रश्न विचारले जातात यामध्ये तुम्हाला सराव केल्यास गोष्टी लवकर समजतील अशाप्रकारे पूर्ण अभ्यासक्रम असतो .शारीरिक क्षमता त्या संदर्भात आपण माहिती दुसऱ्या ब्लॉगवर पाहणार आहोत .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने