दहावी आणि बारावी परीक्षा बद्दल निर्णय जाहीर या महिन्यात होणार परीक्षा।MARATHI NEWS 


दहावी आणि बारावी परीक्षा बद्दल निर्णय जाहीर या महिन्यात होणार परीक्षा।MARATHI NEWS
दहावी आणि बारावी परीक्षा बद्दल निर्णय जाहीर या महिन्यात होणार परीक्षा।MARATHI NEWS 
करोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी व बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

 आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शालेय शिक्षण मंत्री यांनी माहिती देताना सांगितले की बारावीची परीक्षा ही मे महिन्यात व दहावीची परीक्षा ही जून महिन्यात घेण्यात येणार आहे.

 या अगोदर पहिली ते आठवी  वर्गाच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले आहे .तसेच एमपीएससी परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आली होती दररोजच्या महाराष्ट्रात जवळपास कोरोनाच्या  च्या 60000 केसेस सापडत आहेत त्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे योग्य नाही असे तस केल्यास विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यता जास्त आहे,त्याचबरोबर 10 वी 12 वी हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे आणि याच भान ठेवून उच्चशिक्षणासाठी कुठलंही नुकसान होणार याची आम्ही काळजी घेत आहोत असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे म्हणणे आहे आणखीन या बद्दल कुठले वेळापत्रक जाहीर झाले नाही जाहीर झाल्यास ते लवकरच सगळ्यांना माहीत केलं जाईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने