MPSC ची परीक्षा पुढे ढकलली ।(MPSC exam postponed) ।। Marathi news


             राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय (MPSC exam postponed) घेण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

                      MPSC ची परीक्षा पुढे ढकलली ।(MPSC exam postponed) ।। Marathi news




11 एप्रिल रोजी होणारी एम.पी.एस.सी. परीक्षा (MPSC exam postponed)  पुढे ढकलण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, 10 एप्रिल आणि 11 एप्रिल तारखे रोजी महाराष्ट्रात दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे रुग्णांची वाढती संख्या याचे मुख्य कारण आहे गेल्या  काही दिवसातून कोरोना रुग्णांची संख्या च्या बाबतीत महाराष्ट्र पन्नास हजाराच्या वरती आहे यावर निर्बंध म्हणून अनेक नियम करूनही रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही अशातच 11 एप्रिल रोजी होणारे  घेतल्यास प्रादुर्भाव आणखी वाढेल तशी भीती आहे त्याच कारणाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


नवीन तारीख जाहीर नाही झाली याबाबत अयोग लवकरच माहिती देईल .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने