Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध

                कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात कडक नियम निर्बंध लावण्यात आले आहेत .दररोज दिवसाला ४०००० पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत . याचा विचार करता ३० एप्रिल पर्यंत निर्बंध लावण्यात येत आहे .तसेच येत्या शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे .

Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध
Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध


    

 काय सुरु, काय बंद

•शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन
•लोकल ट्रेन सुरू राहणार
•जिम बंद होणार
•अत्यावश्यक सेवांना परवनगी
•रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
•अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
•रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
•धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
•सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
•गार्डन, मैदाने बंद
•जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
•सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
•रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
•बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
• टॅक्सीत मास्क घालावा
• कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
• मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
•चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
•बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्या असावी 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने