IPL वर कोरोनाचे संकट KKR ,DC आणि RCB चे हे खेळाडू कोरोना पॉजिटीव्ह ।।Marathi news 

                             IPL वर कोरोनाचे संकट KKR ,DC आणि RCB चे हे खेळाडू कोरोना पॉजिटीव्ह ।।Marathi news 

IPL वर कोरोनाचे संकट KKR ,DC आणि RCB चे हे खेळाडू कोरोना पॉजिटीव्ह ।।Marathi news
 IPL वर कोरोनाचे संकट KKR ,DC आणि RCB चे हे खेळाडू कोरोना पॉजिटीव्ह ।।Marathi news 

                कोरोनाचे सावट संपताना दिसत नाही.भारतात कोरोनाचा कहर वाढतच आहे ,त्यात कोरोनाचे IPL वर सावट दिसून येत आहे .दिल्ली ,केकेआर आणि आरसीबी चे खेळाडू चे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत . 

                             
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कार्यरत असलेल्या ग्राउंड स्टाफमधील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तानंतर आता प्रमुख खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel COVID-19 Positive)याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात काही सामने रंगणार आहेत. या सामन्याच्या तयारीसाठी 19 कर्मचारी कार्यरत होते. यातील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. त्यानंतर आता कोरोनाचा धोका खेळाडूंपर्यंत येऊन पोहचला आहे. 

एएनआयने दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

नुकताच त्याने इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते .आणि आपल्या बॉलिंग द्वारे खूप २७ विकेट्स घेतल्या होत्या  सध्याच्या घडीला तो क्वारंटाईन असून प्रोटोकॉलनुसार योग्य ती खबरदारी घेत आहे. यापूर्वी कोलकाता नाइटराइडर्स (Kolkata Knight Riders) चा फलंदाज नीतीश राणा (Nitish Rana) चा कोरोना चाचणीचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समोर आले होते.

 दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरने खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतलीय. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला आता दुसरा धक्का बसला आहे.

तसेच RCB चा स्टार खेळाडू देवदत्ता पडिकल चा पण कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह  आला आहे त्याने मागच्या IPL सिझन ला १५ MATCHES मध्ये ४७३ रन्स केले होते .आणि येत्या ९ तारखेला मुंबई आणि  बंगलोर असा सामना असताना RCB टीमला हा धक्का बसला आहे .Post a Comment

थोडे नवीन जरा जुने