नमस्कार मित्रानो जे स्पर्धा परीक्षा ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत ही माहिती त्यांच्यासाठी Police Sub Inspector (PSI), Assistant Section Officer (ASO) & State Tax Inspector (STI) म्हणजेच ११ एप्रिल रोजी होणारी  ८०६ जागांसाठी combine exam चे हॉलटिकेट आता mpsc च्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला डाउनलोड करता येईल .


MPSC combine admit card 2021     तुम्हाला सर्वात अगोदर MPSC च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या .[First of all visit the official website of MPSC.]
    तिथे लॉगिन बटनावर जा .
    तुमचा id पासवर्ड टाका आणि तुमचे MPSC admit card 2021 डाउनलोड करा .
    जर id pasword नसेल तर खालील लिंक वर क्लीक करून डाउनलोड करू शकता .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने