जगातील सगळ्यात मोठं स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम(narendra modi stedium ) बद्दल काही रोचक गोष्टी ।।Infotainment

नरेंद्र मोदी स्टेडियम(narendra modi stedium )
नरेंद्र मोदी स्टेडियम(narendra modi stedium ) 


                                              भारत आणि इंग्लंड यांच्यात बुधवार (24 फेब्रुवारी) पासून सुरू होणारी तिसर्‍या कसोटी सामन्यात नवीन व सुधारित मोटेरा स्टेडियम मध्ये चालू आहे मोटेरा स्टेडियम ला नरेंद्र मोदी स्टेडियम(narendra modi stedium )  नाव देण्यात आलं आहे . त्याव्यतिरिक्त, तिसरा सामना पिंक बॉल किंवा डे / नाईट टेस्ट देखील असेल - हा भारतातील आतापर्यंतचा दुसरा सामना आहे.

                            भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी मैदान तयार झाल्यामुळे पहिल्यांदाच  अहमदाबादच्या साबरमती येथे मोतेरा स्टेडियम मध्ये आयोजित केला आहे त्याचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते झाले . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विशेष उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे बुधवारी उद्घाटन होणार झाले .


        अहमदाबादमधील सरदार पटेल मोटेरा स्टेडियम  63 एकरांवर पसरलेले असून बसण्याची क्षमता १.१० लाख आहे. सध्या, मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. यात एकाच वेळी  ९०००० लोक राहू शकतात.

            गुजरात मधील सरदार पटेल यांच्या सर्वात उंच पुतळ्यानंतर आता जगातील सगळ्यात मोठं स्टेडियम गुजरात मध्ये झालं आहे ,हे स्टेडियम उभारण्यासाठी ८०० कोटी खर्च झाला आहे .

        एल आणि टी  Larsen & Turbo (L&T) या कंपनी ने हा स्टेडियम बनवलं आहे .


                स्टेडियम मध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, ऑलिम्पिक पातळीचा जलतरण तलाव, इनडोअर अकॅडमी , ऍथलिटस साठी चार ड्रेसिंग रूम, फूड कोर्ट आणि जीसीए क्लब हाऊस,


                             अत्याधुनिक एलईडी फ्लडलाइट्स असणार एकमेव स्टेडियम जे कि वातावरण तापवत नाही आणि प्रेक्षकांना तसेच क्रिकेटपटूंनाही लाईटचा  दिलासा देतो . या स्टेडियमची एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे 9 मीटर उंचीवरील 360 डिग्री पोडियम कॉन्कोर्स प्रेक्षकांची हालचाल सुलभ करते, तसेच कोणत्याही स्टँडवरील प्रेक्षकांना एकसारखे दृश्य दिसते .





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने