रिकाम्या पोटी  व्यायाम करणे योग्य कि अयोग्य ।।Infotainment


रिकाम्या पोटी  व्यायाम करणे योग्य कि अयोग्य ।।Infotainment
रिकाम्या पोटी  व्यायाम करणे योग्य कि अयोग्य ।।Infotainment             वजन कमी करत असणाऱ्या लोकांपुढे एक प्रश्न नेहमीच असतो तो म्हणजे, आपण जी एक्सरसाइज  करतोय ती खरंच आपल्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतेय का ? याशिवाय जी एक्सरसाईज  करण्यासाठी जिममध्ये ते तासनतास  घाम गाळेपर्यंत ती एक्सरसाइज अमोशीपोटी करावी की नाश्त्यानंतर करावी ?

अनेकदा तत्ज्ञांंकडून काही व्यायामाचे प्रकार अमोशीपोटी करण्याचा सल्ला देण्यात येतो.तसेच नाश्तानंतर करावी?

                    अनेकदा तत्ज्ञांंकडून काही व्यायामाचे प्रकार अमोशीपोटी  करण्याचा सल्ला देण्यात येतो तसेच काही एक्सरसाइज नाश्ता करून त्यानंतरच खाण्याचा सल्ला दिला जातो.कोणीही कन्फूज होणं साहजिक गोष्ट आहे कोणीही वर्कआऊट करण्याआधी त्याबाबत संपूर्ण माहिती असणं  अंत्यत आवश्यक असतं. त्यामुळे सर्वात आधी  स्वतःच कन्फूजन दूर करा.

     सर्वात आधी जाणून घ्या की, रिकाम्या पोटी एक्सरसाइज  करणं आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर एक्सरसाइज करण्याचे  काय फायदे आहेत आणि नुकसान आहेत ? तसेच हे देखील जाणून घ्या की कोणत्या एक्सरसाइज नेहमी अमोशीपोटी करणं आवश्यक आहेत. तसेच कोणत्या एक्सरसाइज नाश्त्यानंतर करणं फायदेशीर ठरत.


अमोशीपोटी एक्सरसाइज करण्याचे फायदे

                 तत्ज्ञांंच्या सल्ल्यानुसार जर, काही खाऊन एक्सरसाइज केली तर त्यामुळे फारसा फरक पडत नाही पण तेच जर एक्सरसाइज अमोशीपोटी करण्यात आली तर मात्र फरक जाणवतो. कारण अमोशीपोटी शरीरात फॅट्स आणि कॅलरी बर्न  होण्यास मदत होते.

                            तुम्ही हार्ड कोर एक्सरसाइज करत असाल तर अमोशीपोटी एक्सरसाइज करणं शक्यतो टाळाचं एक्सरसाइज करताना एनर्जी खर्च करणं आवश्यक असत आणि तुम्ही अमोशीपोटी तुमच्या शरीरामध्ये अजिबात ऊर्जा नसते.त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हलका फुलका नाश्ता करणं आवश्यक आहे.

कोणत्या एक्सरसाइज अमोशीपोटी कराव्यात :

जर तुम्ही ब्रिस्क वॉकिंग किंवा जॉगिंगसाठी जात असाल तर अमोशीपोटी जाणं फायदेशीर ठरत. योगा, प्राणायामसाठी नेहमी अमोशीपोटी असणं आवश्यक आहे. तसेच पाणी प्यायचं असेल तर तेही कमीच प्या आणि अर्धा तास अगोदर प्या.तसेच एक्सरसाइज केल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने