सैन्यदलात (SSB Recruitment) 1522 जागांची मोठी भरती, 70 हजार रुपयांपर्यंत वेतन || Marathi news


          अनेक वर्षांपासून राज्यात मोठी पोलीस भरती (Police Bharati) नसल्याने तरुणांचा अपेक्षा भंग झाला होता . मात्र, सर्वांसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे कि राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून उमेदवारांना ही संधी आहे. (SSB Bharti 2020) सशस्त्र सीमा दलाने 1522 जागांसाठी (SSB Recruitment Sashastra Seema Bal) भरती सुरु केली आहे.
सैन्यदलात (SSB Recruitment) 1522 जागांची मोठी भरती, 70 हजार रुपयांपर्यंत वेतन || Marathi news
सैन्यदलात (SSB Recruitment) 1522 जागांची मोठी भरती, 70 हजार रुपयांपर्यंत वेतन || Marathi news

मुंबई -      सशस्त्र सीमा दलात देशात पोलीस भरती आणि सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. सशस्त्र सीमा दलाकडून हवालदार (Constable Posts) पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे नोकरी मिळविण्यासाठी चांगला पर्याय आहे. डिसेंबरपर्यंत राज्यात राज्य सरकारने तब्बल 12 हजार जागांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.


          अनेक वर्षांपासून राज्यात मोठी पोलीस भरती न निघाल्यामुळे तरुणांचा अपेक्षा भंग झाला होता. मात्र, राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यातच, सशस्त्र सीमा दलाने 1522 जागांसाठी अर्ज मागवले आहेत.  यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा केंद्र सरकारच्या गृह खात्यांतर्गत असलेल्या सरकारी नोकरीत समावेश होईल. या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये प्रतिमाह वेतन मिळणार आहे. वय वर्षे 18 ते 27 पर्यंतच्या पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येईल.


हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे - Mpsc Test / स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 


          सशस्त्र सीमा दलाकडून निघालेल्या 1522 जागांमध्ये आर्थिक मागास आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी असणार आहे. तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिलांना व निवृत्त सैन्य दलातील वारसांना मोफत अर्ज करता येईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देशात कुठेही नोकरीसाठी पाठविण्यात येईल. उमेदवारांनी २७ सप्टेंबरपर्यंत आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. apply करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व संधी चा लाभ घ्या


अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. ➤ SSB Recruitment Sashastra Seema Bal➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!Post a Comment

थोडे नवीन जरा जुने