( SSB ) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती || Majhi naukri


          एसएसबी रिक्रूटमेंट सशस्त्र सीमाबल (SSB RecruitmentSashastra Seema Bal) ही नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर तैनात असलेली भारताची सीमा पेट्रोलिंग संस्था आहे. ही गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक आहे - १५२२ कॉन्स्टेबल (Constable Posts) पदांसाठी एसएसबी भरती २०२० (SSB Bharti 2020)सुरु होत आहे. यांसारख्या अशाच पोस्ट तुम्हाला khasmarathi jobs , Majhi naukri या विभागात पाहायला मिळतील.
( SSB ) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती || Majhi naukri
( SSB ) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती || Majhi naukri

🔅 SSB Recruitment 2020 🔅◾ एकूण जागा : 1522 जागा◾ पदाचे नाव आणि  तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 574
2 कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) 213
3 कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 161
4 कॉन्स्टेबल (आया) 05
5 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 03
6 कॉन्स्टेबल (प्लंबर) 01
7 कॉन्स्टेबल (पेंटर) 12
8 कॉन्स्टेबल (टेलर) 20
9 कॉन्स्टेबल (कॉब्लर) 20
10 कॉन्स्टेबल (गार्डनर) 09
11 कॉन्स्टेबल (कुक) 258
12 कॉन्स्टेबल (वॉशरमन) 120
13 कॉन्स्टेबल (बार्बर) 87
14 कॉन्स्टेबल (सफाईवाला) 117
15 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) 113
16 कॉन्स्टेबल (वेटर) 01
एकूण 1522◾ शैक्षणिक पात्रता :


◾ पद क्र.1 : 

(i) 10वी उत्तीर्ण    
(ii) अवजड वाहन चालक परवाना


◾ पद क्र.2 : 

(i) 10वी उत्तीर्ण    
(ii) लॅब असिस्टंट कोर्स


◾ पद क्र.3 : 

(i) 10वी उत्तीर्ण


◾ पद क्र.4 : 

(i) 10वी उत्तीर्ण    
(ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र    
(iii) 01 वर्ष अनुभव


◾ पद क्र.5 ते 16 

(i) 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 
ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा


◾ वयाची अट : 

[ SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट

पद क्र.1: 21 ते 27 वर्षे

पद क्र.2 ते 7: 18 ते 25 वर्षे


पद क्र.8 ते 16: 18 ते 23 वर्षे


◾ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 


◾ फी ( Fee ) : 

General /OBC : ₹ 100/-  
[ SC /ST /PWD /ExSM /महिला : फी नाही ]


◾ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2020


◾ जाहिरात ( Notification ) : ➤ इथे क्लिक करा 


◾ ऑनलाईन अर्ज : ➤ Apply Online  


◾ अधिकृत वेबसाईट :  ➤ इथे क्लिक करा हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे : 


  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! Post a Comment

थोडे नवीन जरा जुने