".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस", व्हायरल व्हिडीओ || Marathi news 


          जगभरात corona virus ने हाहाकार माजवला आहे , तर भारतातही त्याचे पडसात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव पाहून सरकाने Lockdown चा अलर्ट जारी केला. त्याचा परिणाम असा झाला परप्रांतीय मजुरांना कमाई करून खाणे अवघड बनले . सर्व उद्योग धंदे ठप्प पडले. या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा भयानक परिस्तिथीत त्यांना त्यांच्या गावी परतायचे आहे. त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने ते पायी जात आहेत . त्यांच्या कडे न खायला काही आहे नाही प्यायला पाणी अशी बिकट अवस्था झाली आहे.

".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस", व्हायरल व्हिडीओ || Marathi news
".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस", व्हायरल व्हिडीओ || Marathi news 

          अशीच एक घटना समोर येत आहे ती म्हणजे राजस्थानच्या शाहपुरा मध्ये दिल्ली जयपूर आंतरराष्ट्रीय महामार्गावर मनुष्य जातीला लाजवेल अशी घटना घडली एका उपासमारीने त्रस्त असणाऱ्या मजुराने भुकेच्या कारणाने रस्त्यावर मरून पडलेल्या कुत्र्याला मजबुरीने खाद्य बनवले  ( man-eating-animal ). आणि या पेक्षा वाईट गोष्ट अशी कि कोणत्याही व्यक्तीने त्या माणसाची मदत करण्याची मानसिकता दाखवली नाही .  Pradhuman Singh Naruka या व्यक्तींनी त्या मजुराला खावू , पिवू घातले आणि थोड्या पैशांची हि मदत केली. तुम्ही सुद्धा अशा व्यक्ती इतरत्र दिसल्यास त्यांची मदत करा.

viral व्हिडिओ :

➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तलवारी           ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने