🎉 Mpsc Test - 26 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. लोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?








2. दरवर्षी _ या दिवशी ‘UNICEF दिन’ साजरा केला जातो.








3. “डिफेएक्सपो” नावाचा 11 वा द्वैवार्षिक कार्यक्रम __ येथे आयोजित केला जाणार आहे.








4. कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?








5. भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अपहरण-रोधी सरावाचे नाव काय आहे?








6. डिसेंबर 2019 मध्ये कोणत्या बँकिंग कंपनीने 100 अब्ज डॉलर एवढ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला?








7. कोणत्या राज्याने ‘जलसाथी’ नावाने एका महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली?








8. दरवर्षी __या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा केला जातो.








9. कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2019 मध्ये 65,000 कोटी रुपये खर्च असलेल्या औद्योगिक प्रकल्पांना सुरूवात करण्याची योजना तयार केली आहे?








10. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत?












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने