🎉 Mpsc Test - 27 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?








2. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात.








3. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?








4. ‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.








5. आम्ल पदार्थाची चव कशी असते?








6. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) _____ ठिकाणी स्थित आहे.








7. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?








8. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?








9. भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?








10. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

Previous Post Next Post