🎉 Mpsc Test - 25 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?








2. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांनी कर्नाटकच्या बेंगळुरू या शहरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ याची स्थापना केली. त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?








3. ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?








4. सहयोग हॉप टॅक 2018 हा तटरक्षक दलाचा संयुक्त युद्धाभ्यास कोणत्या दोन देशात नुकताच पार पडला...?








5. खालील पैकी भारतातील पहिला मिथेनॉल कुकींग फ्युएल प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला?








6. भारतातील पहिले डॉल्फिन रिसर्च सेंटर कोठे स्थापन केले जाणार आहे...?








7. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019’ याच्यानुसार, खारफुटीच्या जंगलातदेखील _ची वाढ झाली आहे?








8. _ यांच्या हस्ते ‘कृषी कर्मण पुरस्कार’ आणि ‘प्रशंसात्मक पुरस्कार’ यांचे वितरण केले गेले.








9. ताज्या “क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स” यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?








10. दरवर्षी _ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो.












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने