" रिक्षातली ती... !! " || भाग ३ || Auto वाली Love story


          नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो.... !! मनोरंजन ( Entertainment ) Khasmarathi Special या भागात आम्ही तुमच्यासाठी नवनवीन उत्सुकता आणि मनाला कुतूहल लावणाऱ्या जीवन कथा ( Life story ) तसेच प्रेमकथा ( Love story ) घेऊन येत आहोत , या लेखात तुम्ही एक अनोखी प्रेमकथा पाहणार आहात . जिचं नाव आहे रिक्षातली ती... !! Auto वाली Love story जी वाचताना नक्कीच तुमच्यातील उत्सुकता वाढेल .

➤ भाग - १ वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 भाग - २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा

" रिक्षातली ती... !! " || भाग ३ || Auto वाली Love story
" रिक्षातली ती... !! " || भाग ३ || Auto वाली Love story

🔅 भाग - ३ 🔅


माझ्या मनाप्रमाणे तिच्याही मनात तिच ढवळा ढवळ होत असणार ,


म्हणून तर ती पिठाचा डब्बा देताना हसली असेल नं ...


दोघांच्याही मनातले विचार बहुतेक एकच असावे म्हणून मी पटकन मागे वळून बघितलं तर ती तशीच उन्हात मला पाठमोर जाताना बघत होती.


मी मागे बघताच तिने Scarf बाजूला केला ,


तिच्या चेहऱ्यावरची लाली आणि आपसूक पाणावलेले डोळे बघून तिला मला भेटण्याची ओढ स्पष्ट जाणवत होती,


पण मी कुठे राहतोय ,


ती कुठे राहतेय ते कोणालाच माहिती नव्हतं ,


तरीपण ,


" उद्या संध्याकाळी 5 ला  बाजाराला या बोलायचं आहे ! "


असं म्हणून ती निघून गेली ......


बोलता बोलता तिचे डोळे मला खूप काही सांगून गेले होते ,


एव्हाना "कोरोना" ने पुण्याला नुसते त्रासून सोडले होते, त्यात बातम्यांमध्ये पुणे बंद होणार की काय अशाच चर्चा रंगल्या होत्या,


मी सुद्धा 1 Shift +OT वरून येऊन दमला असल्याने त्याच विचारात घरी गेलो ,


थोड्याचं आठवणी पण मन खूप भिजवून गेल्या,


उद्या लवकर कामाला जाऊन आल्यावर नंतर संध्याकाळी भेटायचं म्हणून गिरणीतल्या त्या Surprise वाल्या आठवणीत आणि


एकटं जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कोणी Special व्यक्ती आली अनं ,


त्यांची मन जुळली नं


की आयुष्य कसं वेगळंच वाटायला लागतं नं.....


याच विचारात केव्हा झोपी गेलो कळलंच नाही......


सकाळी उठुन जॉब ला जायचे म्हणून तयार होऊन  Stop वर गेलो,


तर तेव्हा पोलिसांपासून कळलं "कोरोना" सारख्या घातक आजारापासून संरक्षण होण्यासाठी शासनाने आजपासून  " Lock down " सुरु केले आहे ,


बाहेरही फिरता येणार नाही ...........


क्रमशः.....


( कथा आवडली असल्यास आणि Lock down मध्ये पुढे काय काय घडलं , ते जाणून घेण्यासाठी कृपया कथेवर अवश्य प्रतिक्रिया द्या . )

लेखन : ✍  गोविंद हिरडकार . 
             ◾    7709575552


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Khasmarathi 


➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने