🎉 Mpsc Test - 8 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१)  रिकेट नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यास होतो?

प्र.२) उल्हास नदीत आता मासे सापडत नाहीत कारण...

प्र.३) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर क्षेत्रात कोणाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.

प्र.४) वसईचा तह कोणात झाला ?

प्र.५) भारतीय पठारावरील .................. पश्चिम वाहिनी नदी आहे.

प्र.६) मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड वर बॉम्ब फेकणारा तरुण कोण?

प्र.७) चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते ?

प्र.८) वृंदावन बाग कोणत्या राज्यात आहे ?

प्र.९) गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.

प्र.१०) भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने