PMC Recruitment 2020 - पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती || Majhi naukri


           Pune Municipal Corporation (PMC) पुणे महानगरपालिका जास्त लोकसंख्या घनता असणार पुणे ही महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाच महत्वाचं शहर आहे. PMC Recruitment 2020 (Pune Mahanagarpalika Bharti 2020) साठी 1105 वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer ), आरोग्य निरीक्षक [( Medical Officer ( Ayurvedic )], निरीक्षक (मलेरिया) - Inspector ( Malaria ), कनिष्ठ नर्स  - Junior Nurse, नर्स (एएनएम) - Nurse (ANM) , फार्मासिस्ट ( Pharmacist ), प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( Laboratory Technician ), प्रयोगशाळेतील सहाय्यक ( Laboratory Assistant ), ईसीजी तंत्रज्ञ ( ECG Technician ), हॉस्पिटल सहाय्यक ( Hospital Assistant ), आया  ( Ayah ), आणि नर्स / नर्सिंग ऑर्डरली पोस्ट उपलब्ध आहेत.

PMC Recruitment 2020 - पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती || Majhi naukri
PMC Recruitment 2020 - पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती || Majhi naukri


PMC Recruitment 2020
 


एकूण जागा : 1105 जागा


पदाचे नाव आणि तपशील : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 200
2 वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) 100
3 आरोग्य निरीक्षक 50
4 निरीक्षक (हिवताप) 50
5 ज्युनिअर नर्स 150
6 परिचारिका (ANM) 150
7 औषध निर्माता 25
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 50
9 प्रयोगशाळा सहाय्यक 50
10 ECG टेक्निशियन 30
11 सहाय्यक दवाखाना 50
12 आया 100
13 परिचारक/नर्सिंग ऑर्डली 100
एकूण 1105

शैक्षणिक पात्रता : 


पद क्र.1 : 

(i) MBBS  


पद क्र.2 : 

(i) BAMS  
(ii) 03 वर्षे अनुभव


पद क्र.3 : 

(i) 10वी उत्तीर्ण   
(ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा    
(iii) 05 वर्षे अनुभव 


पद क्र.4 : 

(i) 10वी उत्तीर्ण   
(ii) बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स 


पद क्र.5 : 

(i) 12वी उत्तीर्ण   
(ii) GNM    
(iii) 05 वर्षे अनुभव


पद क्र.6 : 

(i) 10वी उत्तीर्ण   
(ii) ANM    
(iii) 03 वर्षे अनुभव 


पद क्र.7 : 

(i) 12वी उत्तीर्ण   
(ii) D.Pharm    
(iii) 03 वर्षे अनुभव


पद क्र.8 : 

(i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी    
(ii) DMLT    
(iii) 03 वर्षे अनुभव


पद क्र.9 : 

(i) 12वी उत्तीर्ण   
(ii) DMLT


पद क्र.10 : 

रसायनशास्त्र,जीवशास्त्र,
शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवीपद क्र.11: 

(i) 10वी उत्तीर्ण   
(ii) 03 वर्षे अनुभव


पद क्र.12: 08वी उत्तीर्ण 

पद क्र.13: 10वी उत्तीर्ण


फी ( Fee ) : नाही 

नोकरी ठिकाण : पुणे अर्ज पाठविण्याचा पत्ता ( इ मेल ) : 
mohcontract@punecorporation.org

अर्ज कसा करावा : 

अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये 
तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2020 ( 03:00 PM )

जाहिरात ( Notification ) आणि अर्ज ( Application ) : इथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा 


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! Post a Comment

थोडे नवीन जरा जुने