हे वाचल्यानंतर एक नवीन प्रेरणा मिळेल ! | वैचारिक || खासमराठी

हे वाचल्यानंतर एक नवीन प्रेरणा मिळेल! | वैचारिक || खासमराठी
हे वाचल्यानंतर एक नवीन प्रेरणा मिळेल! | वैचारिक || खासमराठी

      या जगात काहीच अशक्य नाही ....


हो ! मला या गोष्टीवर 100% विश्वास आहे... काहीच अशक्य नाही.... <3

     मी रोज शेकडो लोकांना बघत आहे ज्यांच्याकडे या जगात येताना काही म्हणजे अगदी काहीच नव्हतं , मात्र मरण्याआधी त्यांनी होय खरंच जग जिंकल आहे.... भलेही त्यांच्या साठी कितीही छोटंच असेल पण आजपण भल्याभल्यांसाठी ते खूप मोठं आहे !

तुमच्या बघण्यात पण अशी हजारो उदाहरणे आलीच असतील ना राव.... ?

त्यातील किती लोकांना तुमच्या पेक्षा काही वेगळं होतं ?

     त्यातील कित्येक लोकांना तर अगदी दोन हात - दोन पाय पण नसतील ...निक वुजिकीक चा तो No Arms , No Lags No Worries वाला Video पाहिला असेलच ना ??

     अर्थात तुमच्यापेक्षा अनेक गोष्टींची कमतरता असून देखील जर ते जग जिंकून दाखवत असतील तर यार ..... मग तर आपण काय काय करु शकतो नाही का ?  ;)

हे वाचल्यानंतर एक नवीन प्रेरणा मिळेल! | वैचारिक || खासमराठी
हे वाचल्यानंतर एक नवीन प्रेरणा मिळेल! | वैचारिक || खासमराठी

     जग आज लाखो प्रकारच्या संधींनी भरलेलं आहे....मग परिस्थितीला दोष देत नको बसू फक्त.... उठ कामाला लाग .... स्वप्न पडलंय ना मग त्याला प्रत्यक्षात जगून घे.....

     अडचणी तुला येत आहेत ना त्या तर बघ येतीलच.... जितक्या मोठ्या अडचणी येतील जितकी मोठी संकट येतील तितकीच तुझी कहाणी जास्ती प्रेरणादायी असेल बघ..... आणि तितकच तुझं यश दैदिप्यमान देखील असेल !!

     करत रहा करत रहा.... होत जाईल होत जाईल.... आज कष्टाने पेरलेलं तुझ्या स्वप्नाच मोहरी इतकच बी उद्या बघ यशाचा वटवृक्ष होईल....आणि त्याच्या पारंब्या तुझ्या यशाला अजून यश मिळवून देत राहतील !!


~S.J.

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वासोबत  'SHARE' करायला विसरू नका. !


     📌🚩  खासमराठीचे असेच दर्जेदार लेख, दैनंदिन घडामोडी तसेच इतर अनेक नवनवीन गोष्टी थेट आपल्या WhatsApp  वर मिळवण्यासाठी आजच  📱 ९२८४६७८९२७ या क्रमांकावर आपले व आपल्या जिल्ह्याचे  संपूर्ण नाव पाठवून " JOIN ME " असा  WHATSAPP MESSAGE पाठवा. !

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने