New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024Happy New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  ।2024

मित्रांनो, नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा  देण्याची सुरवात अगदी 31 December च्या संध्याकाळ पासूनच होते. 

तर त्या साठी आपण तुमच्यासाठी मराठी मध्ये संदेश पाठवण्यासाठी तुम्ही येथून MSG पाठवू शकता व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता .

आपणास व परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, आर्थिक भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक व मंगलमय जावो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024
                           New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024

नववर्षाभिनंदन! 2024 हे येणारे नववर्ष 

आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. 

हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024
New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024

सर्वांच्या हृदयात असू दे प्रेमाची भावना नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक गरिबांना मिळू दे अन्न, वस्त्र आणि निवारा 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024
New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत | नवीन वर्षाचं स्वागत करु, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024
New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024

नव्या कल्पनांचे मनोरे रचुया, नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया, नवे वर्ष आहे नव्याने आलेलेनवे रंग उधळून स्वागत करुया..

New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024
New Year  Marathi Wish | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा  । 2024

 क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही कष्ट प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय नाही नववर्षाभिनंदन!

NEW YEAR RESOLUTION 14 IDEA | नवीन वर्षांसाठी करता येतील असे १४ संकल्प ।KHASMARATHI

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने