दहावी पास युवकांसाठी भारतीय रेल्वेत संधी ३५९१ जागांची भरती।Majhi naukri

railway requirment 2021
railway requirment 2021


     दहावी पास बरोबर आय टी  आय जर तुम्ही पास आहेत तर हि बातमी तुमच्यासाठी आहे भारतीय रेल्वेत Apprenticeship अप्रेंटिस पदाच्या ३५९१ जागांसाठी भरती होत आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत यासाठी लागणारी पात्रता आणि इतर गोष्टी पाहू .

पदाचे नाव : अप्रेंटिस
एकूण जागा : ३५९१
शैक्षणिक पात्रता : १) दहावी उत्तीर्ण ५० % गुणांसह आवश्यक २) संबंधित ट्रेड मधील आयटीआय
वयो मर्यादा : 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे 24/06/2021 रोजी पर्यंत .
Apprenticeship कालावधी १ वर्ष 
परीक्षा फी : जरनल/ओबीसी करिता 100 /- रुपये
 (एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही)
अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : २५ मे २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जून २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.rrc-wr.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Online अर्ज: Apply Online 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने