MI vs CSK कोणाचं पारडं जड  ? काय सांगतात आकडे     

        

 MI vs CSK


                     IPL म्हटलं कि मुंबई आणि  चेन्नई ची मॅच शिवाय पूर्ण होत नाही दोन्ही टीम  IPL मधील सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्स (CSK ) ने आतापर्यंत ३ वेळा IPL जिंकलेले आहे .तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)ने ५ वेळा IPL जिंकलेले आहे .या दोघातील सामना El Clásico म्हणून सुद्धा ओळखला जातो .तर चला मग पाहू आतापर्यंत कितीवेळा आमने सामने आलेत त्यापैकी किती कोणी जिंकले आहेत .

आतापर्यंत सुमारे १२ वर्षात मुंबई (Mumbai Indians)आणि चेन्नई(CSK )  ३० वेळा(फायनल सोडून ) आमनेसामने आले आहेत .त्यापैकी २१ वेळा लीग गेम्स  प्राथमिक साखळी सामन्यात आले आहेत ज्यात त्यापैकी १३ सामने मुंबई ने जिंकले आहेत तर ८ सामने चेन्नई ने जिंकले आहेत .प्लेऑफ मध्ये एकूण ९ सामने खेळले ज्यात ५ सामने मुंबई ने जिंकले तर ४ सामने चेन्नई ने त्यानंतर एकूण ४ वेळा मुंबई चेन्नई फायनल खेळले असून त्यापैकी ३ वेळा मुबंई जिंकली तर फक्त चेन्नई जिंकली आहे .

तर T २० लीग मध्ये दोन वेळासमोरसमोर आले आहेत त्यापैकी दोघाणी प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे .

यावरून हे लक्षात येत कि आतापर्यंत तरी मुंबईच पारडं जड आहे ,


मुंबई विजेता असलेले वर्ष 20132015201720192020

चेन्नई विजेता असलेले वर्ष 201020112018Post a Comment

थोडे नवीन जरा जुने