अखेर IPL  सामने रद्द BCCI चा  निर्णय ।IPL SUSPENDED ।Sports news

        IPL  च्या साखळी फेरीतील सामने रंगतदार वळणावर आलेअसताना क्रिकेटप्रेमी साठी वाईट बातमी या वर्षी चा IPL सामने काही काळासाठी रद्द करण्यात आले आहेत .


अखेर IPL  सामने रद्द BCCI चा  निर्णय


दिवसेंदिवस देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता आयपीएल मधील खेळाडूंच्या सुरक्षेचा   प्रश्न निर्माण झाला असताना आयपीएल या वर्षीचे सामने  रद्द केले आहे BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपल्या ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे .


सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई चा या दोन संघाचे प्रत्येकी तीन व दोन खेळाडू पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सोमवारी संध्याकाळचा केकेआर आणि आरसीबी संघाचा सामना रद्द करण्यात आला. .त्यावरून आत्ता आयपीएल रद्द करण्यात आले आहे करोणा महामारी  संपल्यानंतर आयपीएल पुन्हा रिशेडूल करण्यात येईल हा विचारत जातो आहे अशी माहिती त्यांनी दिली पण ते कधी होईल हे अजून स्पष्ट नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने