पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नर्स पदांच्या  84 जागा मुलाखती द्वारे निवड


      नमस्कार कोरोना काळातही नोकरीची संधी होय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नर्स पदाच्या जागेसाठी भरती होत आहे त्यासाठी कुठलीही फीस नाही चला तर मग पाहू की कशाप्रकारे या जागा आहेत व त्यासाठी कोणत्या अटी आहेत  .

  
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नर्स पदाच्या जागेसाठी भरती

                           पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नर्स पदाच्या जागेसाठी भरती 


थोडक्यात माहिती  एकूण जागा - 84 

 पदाचे नाव - ANM (Auxiliary nurse midwife)

लागणारी शैक्षणिक पात्रता -ANM GNM किंवा BSC NUSRING 

नोकरीचे ठिकाण- पिंपरी चिंचवड 

फीस -यासाठी कुठलीही फीस आकारले जात नाही 

परीक्षा- यासाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाहीत थेट मुलाखती द्वारे निवड 

मुलाखत दिनांक/ वेळ -13 मे 2021 सकाळी १० ते दुपारी २ 

मुलाखतीचे ठिकाण:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग दुसरा मजला   पिंपरी  पुणे

मुख्य वेबसाईट:- https://www.pcmcindia.gov.in/marathi/

जाहिरात पहा - PDF 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने