एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागासाठी शिक्षकांची भरती।EMRS Recruitment 2021


EMRS Recruitment 2021 बीएड झालेल्या शिक्षकांसाठी सुवर्णसंधी वेगवेगळ्या पदानुसार   एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागासाठी जागांसाठी नीवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे चला तर मग पाहूया कोणत्या पदासाठी किती जागा व त्याचे शैक्षणिक पात्रता किती.
पदाचे नाव एकूण तपशील 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्राचार्य173
2उपप्राचार्य114
3पदव्युत्तर शिक्षक (PGT)1207
4प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)1906
Total3400शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी   
   (ii) B.Ed    
  (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य 
  (iv) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी  
  (ii) B.Ed   
 (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य  
 (iv) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी   
 (ii) B.Ed    
(iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य. 
पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी   
 (ii) B.Ed    
(iii) STET/CTET   
(iv) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
वयाची अट: 30 एप्रिल 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  1. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
  1. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
  1. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात कुठेही 
Fee: [SC/ST/PWD: फी नाही कुठलीही फीस नाही ]
  1. पद क्र.1 & 2: General/OBC: ₹2000/-  
  1. पद क्र.3 & 4: General/OBC: ₹1500/-  
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2021 वाढवून 31 मे 2021
परीक्षा (CBT): जून 2021
अधिकृत वेबसाईटhttps://tribal.nic.in/
जाहिरात (Notification): PDF 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने