लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम
covid vaccination status
covid vaccination status 


देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरणाचे काम हि मोठ्या प्रमाणावर होत आहे लसीचे डोस देण्यात (covid vaccination status )महाराष्ट्र अव्वल आहे आतापर्यन्त लसीचे १ डोस देण्यात आलेल्या लोकांची संख्या हि 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 इतकी झाली आहे .मोठ्या पातळीवर वेगवेगल्या लसीकरण केंद्राद्वारे हि लसी देण्यात येत आहे .

नवीन माहितीनुसार लसीचे दोन्ही डोस देणाऱ्यांची संख्येत सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे आतापर्यन्त 28 लाख 66 हजार 631 लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत .

भारताचा विचार केला असता आतापर्यंत 16,25,13,339 लोकांचे लसीकरण झाले आहे लसीकरणाचा वेग वाढत असल्याने कोरोना पासून सुरक्षित राहण्याचे चान्स पण वाढत आहेत .तरी शक्य असेल तेवढ्या नि आपली नजीकच्या लसीकरण केंद्राद्वारे लस घ्यावी .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने