आंतरजिल्हा प्रवासासाठी काढा ई-पास घरबसल्या। E-PASS online apply

                         

 करोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा ई- पास सुविधा सुरू केली आहे यामध्ये आपल्याला आंतर जिल्हा प्रवासाठी हा E-PASS लागणार आहे. हा पास फक्त तातडीच्या सेवा तसेच आपत्कालीन सेवा इत्यादीसाठी फक्त वापरला जाणार आहे त्यासाठी आपण हा पास कसा अर्ज करायचा हे आपण पाहणार आहोत.


e pass online apply
e pass online apply






E-PASS काढण्यासाठी स्टेप 

१)सर्वप्रथम तुम्हाला https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर  जेथे तुम्हाला एक पेज ओपन होईल ज्या मध्ये apply for new pass असेल  त्यावर क्लिक करायचं  आहे  .

e pass online apply
e pass online apply

 २)त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला  माहिती भरायची आहे .

  • नाव 
  • प्रवासाची तारीख ,
  • मोबाईल नंबर 
  • प्रवासाचे कारण ,
  • वाहणं कोणते आहे 
  • वाहनाचा प्रकार 
  • वाहन क्रमांक 
  • पत्ता 
  • मेल आय डी 
  • सहप्रवासी संख्या 
  • परतीची तारीख 
  • परतीचा मार्ग 


e  pass
e pass online apply

३)त्यातच तुम्हाला फोटो व कागदपत्र जोडायचे आहेत पाहतो फोटो साईझ २०० kb च्या खाली असावा व त्यानंतर इतर कागदपत्रे अपलोड करायचं आहे .

त्यानंतर तुमचा पास चा अर्ज कंप्लेंट होईल त्यांनतर तुम्हाला मेल आयडी वर तुम्हाला मेल येईल किंवा तुम्हाला user id द्वारे तुमच्या अर्जाच स्टेटस दिसून येईल .

अख्या सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने