रयत शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या ३३ रिक्त जागा ।।majhi naukri 

Rayat Shikshan  Sanstha Satara Bharti 2021 :  रयत शिक्षण संस्था , अंतर्गत  येथे मुख्याध्यापक , शिक्षक , क्रीडा शिक्षक   संगीत शिक्षक व कला शिक्षक , संगणक  शिक्षक , पूर्व प्राथमिक पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी  पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून  अर्ज  मागविण्यात येत आहे इच्छुक  आणि पात्र उमेदवारांनी  24 फेब्रुवारी  2021 ला मुलाखती करिता हजर राहावे .


रयत शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या ३३ रिक्त जागा ।।majhi naukri
रयत शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या ३३ रिक्त जागा ।।majhi naukri पदांचा तपशील 

     ● पदाचे नाव :- मुख्याध्यापक , शिक्षक ,क्रीडा शिक्षक ,  कला व संगीत शिक्षक , संगणक शिक्षक , पूर्व                      प्राथमिक शिक्षक .

     ● पदांची संख्या :-  33 जागा .
      
     शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या
        आवश्यकतेनुसार आहे . ( मूळ जाहिरात बघावी)

     ●  नोकरी ठिकाण :-  कामोठे 

     निवड प्रक्रिया :-  मुलाखत 

     मुलाखतीची तारीख :-  24 फेब्रुवारी  2021 
   
     अधिकृत वेबसाईट:-  www.rayatshikshan.edu


     ◆ पदानुसार शैक्षणिक पात्रता ◆

 ◆ For Principle :-B.A/ M.A/B.SC/M.Sc /D.Ed/B.Ed with Exp.

 ◆ For Teachers :-D.Ed/B.A/B.SC/M.Sc

 ◆ For Sport Teacher :-B.A/B.Sc/B.P.Ed/M.P.Ed

 ◆ For Art's And Music Teacher:-  ATD Craft

 ◆ For Computer Teacher :-B.A/B.Sc/BCA/MCA 

 ◆ For Pri Primary Teacher :-B.A/B.Sc/B.Com/HSC


 माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Important Links For Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2020
हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे : 


  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने