indian Air Force Bharti 2021:भारतीय हवाई दल येथे गट ‘सी’ सिव्हिलियन पदाच्या एकूण 257 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे.


रयत शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या ३३ रिक्त जागा ।।majhi naukri
रयत शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या ३३ रिक्त जागा ।।majhi naukri 

पदांचा तपशील 

  • पदाचे नाव  – गट ‘सी’ सिव्हिलियन
  • एकूण पद संख्या – 257 जागा
  • त्यासाठी शैक्षणिक पात्रता – Matriculation/12th Class or equivalent/Graduate
  • अर्ज करण्याची  पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianairforce.nic.in


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Air Force Bharti 2021हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे : 


  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने