SBI Recruitment 2020 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा


                         SBI Recruitment 2020 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे.


SBI Recruitment 2020

SBI Recruitment 2020 

                                                                  पदांचा तपशील 

  • पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर
  • पद संख्या – 2000 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduation in any discipline
  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
  • फीस-
  • General/ EWS/ OBC – रु. 750/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 नोव्हेंबर 2020
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 डिसेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

SBI Recruitment 2020                                                        महत्वाच्या तारखा 


SBI Recruitment 2020 ➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi
➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! Post a Comment

थोडे नवीन जरा जुने