चालू घडामोडी : 8 नोव्हेंबर  2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021 


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
 Current Affairs || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1.कोणत्या कार्टून पात्राची ‘नमामि गंगे’ प्रकल्पासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली?








2.कोणत्या व्यक्तीने मल्याळम चित्रपटातल्या योगदानासाठी 2019 या वर्षासाठी प्रतिष्ठित ‘जे.सी. डॅनियल पुरस्कार’ जिंकला?








3.उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?








4.कोणत्या शहराजवळ भारतीय तटरक्षक दलाचे ‘ICGS कनकलता बरुआ’ हे गतिमान गस्त जहाज तैनात करण्यात आले आहे?








5.जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी असतो?








6.कोणत्या बेटावर अंदमान व निकोबार कमांडच्यावतीने त्रि-सेवेची ‘बुल स्ट्राइक’ नामक संयुक्त कवायत आयोजित करण्यात आली?








7.सन २०२३ च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे?








8.कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट लंडन संस्थेच्यावतीने देण्यात आलेला ‘हायली कम्मेन्डेड’ पुरस्कार जिंकला?








9.कोणत्या संस्थेत भारतीय ज्ञान प्रणालीसाठी एक उत्कृष्टता केंद्र उभारले जाणार आहे?








10.कोणत्या व्यक्तीला ‘जनरल ऑफ द नेपाल आर्मी’ या मानद सन्मानाने गौरविण्यात आले?












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने