महावितरण औरंगाबाद विभाग अंतर्गत 90 जागांची भरती 

महावितरण औरंगाबाद विभाग अंतर्गत 90 जागांची भरती || majhi naukari
महावितरण औरंगाबाद विभाग अंतर्गत 90 जागांची भरती || majhi naukari


अधीक्षक अभियंता ,महावितरण विभाग ग्रामीण मंडल औरंगाबाद प्लॉट क्र. जे – १३ गरवारे स्टेडियम समोर, एम. आय. डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद या आस्थापनेवर सहायक प्रक्षिणार्थी सल्लागार,औरंगाबाद याच्या सर्वेक्षण अहवालानुसार शिकाऊ उमेदवाराच्या 90 जागा भरणे.🖲️ विभाग :- महावितरण औरंगाबाद विभाग

पदाचे नाव – तारतंत्री,विजतंत्री


💵 वेतन :-✒️ शिक्षणाची अट : 10वी पास ITI 💠 पदांचा तपशील

🔰 एकूण पदांची संख्या - 90 जागा📋 अर्ज कसा कराल?


💠ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सादर करू शकता


💠अर्ज पाठविण्याचा पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद , प्लॉट क्र. जे – १३ गरवारे स्टेडियम समोर, एम. आय. डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद🔴अर्ज भरण्याची शेवट तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. 😊 
ऑनलाईन अर्ज करा : https://careers.ecil.co.in/advt2920.php


👉:-जाहिरात वाचण्यासाठी:-
PDF जाहिरात :https://bit.ly/2T82HBs


👉:-अधिकृत वेबसाईट :
http://www.mahadiscom.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने