वसई विरार महानगरपालिका 60 वैद्यकीय अधिकारी पदांची  भरती ।। Majhi Naukari  (WCMC RECRUITMENT 2020)


          वसई विरार शहर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 60+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे . 


वसई विरार शहर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 60+ रिक्त जागा।। majhi naukari
वसई विरार महानगरपालिका 60 वैद्यकीय अधिकारी पदांची  भरती ।। Majhi Naukari


🔅 वसई विरार महानगरपालिका 60 वैद्यकीय अधिकारी 2020 🔅



◾ एकूण जागा : ६० +  जागा


◾ पदाचे नाव आणि  तपशील: वैद्यकीय अधिकारी (Medical Officer )

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/
इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन)
250
2 असिस्टंट केमिस्ट 25
एकूण 275

◾ शैक्षणिक पात्रता :  एमबीबीएस , बीएमएस (MBBS , BAMS)


 
◾ नोकरी ठिकाण :  वसई विरार महानगरपालिका 


◾ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर  2020

◾ अधिकृत वेबसाईट :  ➤ इथे क्लिक करा 

◾ ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्तावसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)


हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे : 


  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! 

Post a Comment

Previous Post Next Post