💰 इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‐ ए, कनिष्ठ कारागीर पदांच्या एकूण 65 रिक्त जागा

 

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड


🖲️ विभाग :- इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडपदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‐ ए, कनिष्ठ कारागीर💵 वेतन :-१९ ते २३ हजार ✒️ शिक्षणाची अट : उमेदवार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान विषयात पदवीधर असावा 💠 पदांचा तपशील

🔰 एकूण पदांची संख्या - 65 जागा📋 अर्ज कसा कराल?
▫️ ऑनलाईन ▫️अर्ज भरण्याची शेवट तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. 😊 ऑनलाईन अर्ज करा : https://careers.ecil.co.in/advt2920.php

👉:-जाहिरात वाचण्यासाठी:-
PDF जाहिरात :https://bit.ly/2T82HBs

👉:-अधिकृत वेबसाईट :
http://www.mahadiscom.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने