( PMC ) पनवेल महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती सुरु || Majhi naukri

          PMC Panvel Recruitment Panvel Municipal Corporation, पीएमसी पनवेल भरती २०२० ( Panvel Mahanagarpalika Bharti 2020 ) साठी 168 फिजीशियन ( Physician ) , अर्धवेळ फिजिशियन ( Part-Time Physician ), नेस्थेटिस्ट ( Anesthetist ), मेडिकल ऑफिसर ( Medical Officer ), मेडिकल ऑफिसर आयुष ( Medical Officer Ayush ) , स्टाफ नर्स ( Staff Nurse ) , आरोग्य कर्मचारी ( Health Worker ) , फार्मसिस्ट पोस्ट ( Pharmacist Posts ) भरती सुरु. 
( PMC ) पनवेल महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती सुरु || Majhi naukri
( PMC ) पनवेल महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती सुरु || Majhi naukri


PMC Panvel Recruitment 2020


◾ एकूण जागा : 168 जागा


◾ पदाचे नाव आणि तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 फिजिशियन ०५ MBBS, MD (मेडिसीन)
2 पार्ट टाईम फिजिशियन ०३ MBBS, MD (मेडिसीन)
3 भुलतज्ञ ०५ MBBS, अ‍ॅनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा
4 वैद्यकीय अधिकारी (MBBS) २० MBBS
5 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) ५० BAMS/BHMS/BUMS
6 अधिपरिचारिका ३० GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
आरोग्य सेविका ५० (i) HSC (ii) ANM कोर्स
फार्मासिस्ट ०५ D.Pharm, B.Pharm
एकूण १६८

◾ फी  ( Fee ) : फी नाही. 


◾ नोकरी ठिकाण : पनवेल


◾ अर्ज पाठविण्याचा पत्ता ( ईमेल ) : 

panvelcorporation@gmail.com


◾ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2020 ( 05:00 PM )


◾ जाहिरात ( Notification ) : इथे क्लिक करा 


◾ अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा 


हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे : 


  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने