( NTPC ) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती सुरु || Majhi naukri


          एनटीपीसी रिक्रूटमेंट एनटीपीसी लिमिटेड( NTPC RecruitmentNTPC Ltd. ), पूर्वी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जे २७५ अभियंता व सहाय्यक केमिस्ट पदांसाठी एनटीपीसी भरती २०२० (NTPC Bharti 2020) वीज निर्मिती व संबंधित कामांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. 
( NTPC ) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती सुरु || Majhi naukri
( NTPC ) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती सुरु || Majhi naukri


🔅 NTPC Recruitment 2020 🔅◾ एकूण जागा : 275 जागा◾ पदाचे नाव आणि  तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/
इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन)
250
2 असिस्टंट केमिस्ट 25
एकूण 275◾ शैक्षणिक पात्रता :


◾ पद क्र.1 : 

(i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स /इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी 
( SC/ST/PWD : उत्तीर्ण श्रेणी )   
(ii) 03 वर्षे अनुभव.


◾ पद क्र.2 : 

(i) 60% गुणांसह M.Sc ( केमिस्ट्री ). ( SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी )   
(ii) 03 वर्षे अनुभव.


◾ वयाची अट : 

31 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे 
[ SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]


◾ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 


◾ फी ( Fee ) : 

General /OBC /EWS : ₹300/-  
[ SC/ST/PWD/ExSM : फी नाही ]


◾ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2020


◾ जाहिरात ( Notification ) : ➤ इथे क्लिक करा 


◾ ऑनलाईन अर्ज : ➤ Apply Online  


◾ अधिकृत वेबसाईट :  ➤ इथे क्लिक करा 


हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे : 


  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने