🎉 Mpsc Test - 23 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ?








2. तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार __ यांना असतो.








3. सर्वात जुने आणि प्रसिद्ध मत्स्य महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे ?








4. हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.








5. कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?








6. कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?








7. ‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?








8. कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?.








9. "डू यू नो" ट्विटर शृंखला _ याच्याशी संबंधित आहे.








10. भारतीय रेल्वेनी या शहरात त्याचे पहिले ‘फिरते उपहारगृह’ उघडले.












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

Previous Post Next Post