🎉 Mpsc Test - 22 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. कोणत्या राज्य सरकारने 'आयुष कवच-कोविड' या नावाचे मोबाइल ऍप तयार केले?








2. कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “लॉस्ट ऍक्ट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?








3. 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची संकल्पना काय आहे?








4. 17 वी संयुक्त राष्ट्रांची हवामान परिवर्तन परिषद कोणत्या देशात भरली होती ?








5. ___ या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे.








6. “एप्रोपोस ऑफ नथिंग” हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?








7. निधन झालेले रॉजर मेवेदर कोणत्या खेळाशी संबंधित होते?








8. “परम शिवाय”, “परम शक्ती” आणि “प्रत्युष” हे __________ आहेत.








9. "पॉव्हर्टी अँन्ड अन्-ब्रिटीश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?








10. सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने